नियती खऱ्या मनाच्या लोकांचा पार अंत बघेपर्यंत परीक्षा घेते…खोठ्या लोकांना मात्र सहज मिळून जात हवं असलेलं.💐 July 4, 2025
अस्तित्वच नाकारलं एखाद्याचं कि सुरळीत होतं सगळं. प्रश्न पडलेच, तरी त्याची उत्तरं सुद्धा आपसूकच मिळतात.💐 August 3, 2025
कुणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका,कदाचित त्यांच्या लाईफ मध्ये आपली गरज संपली असेल 💐 August 2, 2025