Two lines Shayari are often designed to evoke deep emotions and resonate with the reader or listener on a profound level. Two-Line Shayari or Motivational Shayari is also best for your instagram videos for virals. Thanks for visiting my page. Please Follow us.
इथे तुम्हाला फक्त दोन ओळींची शायरी वाचायला मिळतील. त्यात काही शब्दांचे अर्थ हे दोन शब्दांचे अर्थ सुद्धा असतील. तर काही फक्त गंमत म्हणून असतील. वाचत राहा आणि शब्दांची गंमत अशीच अनुभवत चला. आमच्या पेज ला भेट दिल्याबद्दल आभारी आहोत. मनपूर्वक धन्यवाद. हे शब्द किंवा दोन ओळींचे वाक्य तुमच्या instragram इन्स्टाग्राम ला सुद्धा वापरू शकता. त्याने तुमचे vidoes अजून viral होतील. धन्यवाद. अश्याच नवं नवीन पोस्ट साठी Follow करा.
Existence arose out of struggle,
There is a different rubab in living life...🤗❤
संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की,
आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो...🤗❤
-shabdanchigammat