You should be able to talk 24 hours a day in a relationship…
And should be able to wait 24 hours to talk…
Only then that relationship lasts and flourishes too…❤️🫶🏻
नात्यात चोवीस तास बोलताही आलं पाहिजे…
आणि बोलण्यासाठी चोवीस तास वाटही बघता आली पाहिजे…
तरच ते नातं टिकतं आणि बहरतं सुद्धा…❤️🫶🏻



