Be that as it may, however
One never gets bored to learn and study...
Education and study is such an animator... As much time is given to her, a person's life and circumstances are always changed...
By - sachquotes.com
परिस्थिती कशीही असू द्या मात्र
शिकण्यास व अभ्यास करायला कधीही कंटाळा करायचा नसतो...
शिक्षण व अभ्यास ही अशी संजीवनी आहे ...! तीला जेवढा वेळ देवू तेवढे व्यक्तीचे जिवन व परिस्थिती नेहमी बदलून टाकत असते...💐💐
By - sachquotes.com