Give the same to someone, so that when you get it back, you can take it with a smile…
Be it speech, behavior, or any transaction...
Because, the world is round and the destiny is fixed...!!!👍🥰😍🥳
एखाद्याला तेच द्या, जेणेकरून तुम्हाला जेंव्हा ते परत मिळेल, तेव्हा तुम्ही ते हसतमुखाने घेऊ शकता...
मग ते बोलणं असो, वागणं असो, वा कोणताही व्यवहार...
कारण, जग गोल आहे आणि नियती ठरलेली आहे...🥰😍🤘