i am surprised
upset,
I am the stone that stands every time I stumble...
I am the man who does not give up on the situation.. Yes I am a farmer...
मी हैरान आहे,
परेशान आहे,
प्रत्येकवेळी ठोकर खाऊन हि उभा राहणारा मी तो दगड आहे...
मी तो माणूस आहे जो परिस्थितीशी हार मानत नाहि.. होय मी शेतकरी आहे...