Instead of asking God what is wrong with us, keep asking our own mind...
Because just as God has a record of your deeds, mistakes, good and bad, so your mind also has a copy...😉
No matter what we show to the world, we know what we are, what we are not, what we have done...
आपलं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाला विचारत चला...
कारण तुमच्या कर्माची, चुकांची, चांगल्या-वाईटाची नोंद जशी देवाकडे असते, तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते...😉
आपण जगासमोर काहीही दाखवत असलो तरी आपण काय आहोत काय नाही आहोत काय उद्योग केले आहेत हे स्वतःला माणसाला नक्कीच माहीत असतं... 🥰
Like more post pls visit below link