Latest Top 10 Best Sad Shayari Status

Facebook
WhatsApp
Telegram
1) A person who forgets doesn’t want to be reminded of his identity. We also want to forget and move on. We should always live with the word self-respect in our pocket.


विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते.आपणही विसरून पुढे जायचं असतं.सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं.




2) Which was not written in Luck…
  It was written in the Hard Work…


जो किस्मत में नहीं लिखा होता
 वो मेहनत में लिखा होता हैं…

3)Just like we don’t keep the mirror in the house after it is cracked, throw aside the people who break the faith…



जसा तडा गेल्यावर आरसा घरात आपण ठेवत नाही, तसाच विश्वासाला  तडा देणारी माणसं आयुष्यातून बाजूला फेका…

4) you spred 
 A storm in the mind sometimes 
 This silence seems very dangerous to you sometimes…
तू उधळ ना 
मनातलं वादळ कधीतरी 
ही शांतता तुझी कधी कधी फार जीवघेवी वाटते


5)The praiser looks at the situation 
 Worrying situation 🤓




स्तुती करणारा स्थिती बघतो 
काळजी करणारा परिस्तिथी 🤓

6) The answer was in her behavior…
 And I kept searching in her words…💔


उत्तर तिच्या वागण्यात होतं…
आणि मी तिच्या बोलण्यात शोधत राहिलो…💔

7) I don’t know the letters, but the expressions in the eyes take the form of concern for sure…


अक्षरांच माहित नाही, पण डोळ्यातले भाव काळजाचा ठाव घेतात हे मात्र नक्की..

8) When the time comes, everything will be revealed.
 At first glance, anyone seems good… 💔


वेळ येईल त्यावेळी सर्व खुलासा होतं,
पहिल्या नजरेत तर कुणीही चांगलाच वाटत असतो

9) Love comes to those who only pretend…
 One who does it with heart, his fate is different… 💔




प्रेम तर त्यांना मिळतं, जे फक्त दिखावा करतात…
जो मनापासून करतो, त्याच्या नशिबात तर वेगळंच असतं लोहिलेलं… 💔
10)  When life is a spectacle,
 Then the actors behind the scenes are yours…💔
जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो,
तेव्हा पडद्यामागचे कलाकार आपलेच असतात…💐💔





Leave a Comment