1) If you are right
So no one remembers you
No will keep and if wrong
If so, anyone to you
Will not forget 😃😀
जर तुम्ही बरोबर असाल
तर कुणीही तुम्हाला आठवणीत
नाही ठेवणार आणि जर चुकीचे
असाल तर कुणीही तुम्हाला
विसरणार नाही 😃😀
2)
If you want to maintain your relationship, talk less to each other.
The relationship will continue…😃😍🥰
नातं टिकवायचं असेल तर एकमेकांशी कमी बोला,
नातं निरंतर चालेल…😃😍🥰
3) When the time comes, everything will be revealed.
At first glance, anyone seems good
वेळ येईल त्यावेळी सर्व खुलासा होतं,
पहिल्या नजरेत तर कुणीही चांगलाच वाटत असतो
4) No color like that, no shape to the soil,
The meaning of life is all, you are the real mother..✨️🌼
You are not like that..✨️
Respect for women
Awaken the feminine power
रंग नाही ऐसा त्यासी ,नाही आकार मातीस ,
जीवनाचा अर्थ सारा , घडवीते तू गं साकार जननी..✨️🌼
तुज ऐसी नाही..✨️
आदर स्त्रीशक्तीचा
जागर स्त्रीशक्तीचा
5) A thorn stuck in the foot and some memories buried in the mind have the same quality of pricking. The only difference is that the thorn pricks the foot and memories prick the mind (heart) ..
♥️💫♥️
पायात रुतलेला काटा व मनात दडलेल्या काही आठवणी यामध्ये ठोचणे हा गुण साम्य आहे फक्त फरक एकच आहे की काटा पायाला ठोचतो व आठवणी मनाला (ह्रद्याला) ठोचतात .
♥️💫♥️
6) There are questions in everyone’s life, some solve them with a smile and some with a frown, but everyone has to answer them, just don’t hurt anyone by calling them names, because isn’t mental suffering much bigger than physical suffering?
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न हे असतातच कोणी त्याला हसून सोडवते तर कोणी रुसून मात्र याची उत्तर सर्वांना द्यावी लागतात फक्त कोणाला नावं ठेवून दुःखं देऊं नका कारण शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप मोठा असतो नाही का❓
By- www.sachquotes.com