If you get married, don’t love anyone else and…
If you do, don’t hurt your wife for her happiness.
Because true love can’t see you with anyone else,
Just like you do whatever you want to keep your wife’s heart….
Think about her mind too..and
If you love your wife so much then don’t pretend to be with someone else…💯😌❣️
जर तुमच लग्न झाल असेल तर दुसर्या कुणावर प्रेम करु नका आणि…
केले तर तुमच्या बायकोच्या आनंदासाठी तिला दुखवू नका.
कारण खर प्रेम करणारी तुम्हाला दुसर्या कुणासोबत नाही बघू शकत,
जस बायकोच मन जपण्यासाठी तुम्ही वाटेल ते करता तसच….
तिच्यापण मनाचा विचार करा..आणि
जर तुमच्या बायकोवर तुमच एवढच प्रेम असेल तर दुसर्या कुणासोबत प्रेमाच नाटक करु नका…💯😌❣️
By – www.sachquotes.com