ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधीच संपत नसतो…
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात..
पण याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी मात्र आयुष्यभर सुटत नाहीत…💐
The one whose karma is good never ends…
A good person faces difficulties in life but they are solvable..
But on the contrary, the one who causes trouble to others, his problems do not get solved throughout his life…💐



