1) If you can’t make someone happy, don’t make him sad. He should not be named according to his circumstances. You never know what will happen to someone… 🫶🏻❤️
एखाद्याला आनंदी सुद्धा ठेवता येत नसेल तर त्याला दुःख्ख पण देऊ नये. त्याच्या परिस्थितीनुसार त्याला नावं ठेवू नये. कधी कोणावर कशी परिस्थिती येईल सांगता येत नाही… 🫶🏻❤️
2) I want to relive my childhood that cannot come back, I want a life that is not related to worldliness..😊
परत न येणार बालपण पुन्हा जगावं वाटतं, दुनियादारीशी संबंध नसलेलं जीवन हवंहवंसं वाटतं..😊
3) People who avoid smiling…
They are tired of crying…🤗❤
हसून टाळणारी माणसं…
रडून थकलेली असतात…🤗❤
4) Lost what was meant to be lost…
Now just decide to get… 🥰💐
जे गमावायचं होतं ते गमावलं…
आता फक्त मिळवायचं ठरवा… 🥰💐
5) How are we doing when we meet? If not, after the passage of time, you have to ask how it happened… 💐
वेळ भेटल्यावर विचारत चला कसे आहेत? नाही तर वेळ निघून गेल्यावर विचारावं लागत कसं झालं हे… 💐
6) There are some who do not know that they do not know and there are some who know that they do not know.
💐💐💐💐💐
काही लोक असे असतात, की आपल्याला कळत नाही हे त्यांना कळत नाही आणि काही लोक असे असतात, की आपल्याला कळत नाही हे त्यांना कळतं 😄
By – www.sachquotes.com