Shabdanchi Gammat

Facebook
WhatsApp
Telegram
खरी शब्दांची गम्मत आपल्याला खालील काही शब्दां वरून कळलंच असेल.
अश्याच नवनवीन पोस्ट साठी आताच Follow करा…
धन्यवाद…
जेव्हा ती नववीत होती त्यावेळी तो आठवीत होता,

आता ती नवविवाहित आहे,
अन तो तिला आठवीत आहे…😄😄😄
हीच तर खरी आहे… @ShabdanchiGammat

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top