If you can’t make someone happy, don’t make him sad. Do not name him according to his circumstances. If something doesn’t work out, leave it alone 😃 Enjoy the fruits of your karma 🤣
एखाद्याला आनंदी सुद्धा ठेवता येत नसेल तर त्याला दुःख पण देऊ नका. त्याच्या परिस्थितीनुसार त्याला नावं ठेवू नका. काहिच जमत नसेल तर त्याला तसंच सोडून द्या 😃 भोगूदे आपल्या कर्माची फळं 🤣
by – www.sachquotes.com