Two lines Shayari are often designed to evoke deep emotions and resonate with the reader or listener on a profound level. Two-Line Shayari or Motivational Shayari is also best for your instagram videos for virals. Thanks for visiting my page. Please Follow us.
इथे तुम्हाला फक्त दोन ओळींची शायरी वाचायला मिळतील. त्यात काही शब्दांचे अर्थ हे दोन शब्दांचे अर्थ सुद्धा असतील. तर काही फक्त गंमत म्हणून असतील. वाचत राहा आणि शब्दांची गंमत अशीच अनुभवत चला. आमच्या पेज ला भेट दिल्याबद्दल आभारी आहोत. मनपूर्वक धन्यवाद. हे शब्द किंवा दोन ओळींचे वाक्य तुमच्या instragram इन्स्टाग्राम ला सुद्धा वापरू शकता. त्याने तुमचे vidoes अजून viral होतील. धन्यवाद. अश्याच नवं नवीन पोस्ट साठी Follow करा.
shayari hindi , sayri hindi, shayari love, sad shayari,poetry for kids,poetry hindi,shayari dosti,romantic shayari,shayari urdu,funny shayari,shayari funny,love shayari in hindi for boyfriend girlfriend,urdu shayari love,shayari sms,hindi shayari in english.
1) Some relationships are meant to be cherished forever, because no one can ever replace them…
काही नाती ही नेहमी जपून ठेवायची असतात, कारण त्या नात्यांची जागा कोणीही आणि कधीही भरून काढू शकत नाही.🤗❤🌿
2) Sudden change of weather outside and sudden change of nearby people are both dangerous for health and life..!🤗❤️🌿
अचानक बदलेलं बाहेरचं हवामान आणि अचानक बदलेली जवळची माणसं दोन्ही तब्येतीसाठी आणि आयुष्यासाठी घातक असतात..!🤗❤️🌿
3) I have seen so much in life, today I feel that our search does not end, even if we end…
आयुष्यात एवढे काही पाहिले की, आज जाणवतंय आपला शोध संपत नाही, भले आपण संपून जाऊ…🤗❤🌿
4) Every person I have met in life has given me knowledge and experience but I have to decide what I should learn from them because advice is cheap but following it is very expensive.
आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीनी मला ज्ञान आणि अनुभव दिला पण मी त्या पासून काय बोध घ्यावा हे माझं मला ठरवायचे आहे कारण सल्ला स्वस्त असतो मात्र त्याचं अनुकरण खूप महाग असतं…💐🥳
5) In fact childhood is the real wisdom in which one can live life beautifully not with money but with mind but in adulthood despite having so many resources it is unfortunate that no one has time to speak affectionately but no one can deny that it is true…
खरं तर बालपण म्हणजे हे असलं शहाणपण आहे की त्यात धनाने नाही तर मनाने सुंदर रित्या जीवन जगता येत नाही तर मोठेपणी एवढे साधनं असून सुद्धा कोणाला आपुलकीने बोलायला वेळ नाही हे दुर्दैव आहे पण सत्य आहे याला कोणीच नाकारू शकतं नाही…
6) Who cares…
You don’t have to ask for time… 🥳💐
ज्याला काळजी असतें…
त्याकडे वेळ मागावा लागत नाही…🥰🥳💐
7) If there is no longing for one visit, what is the point of the next visit? Isn’t it…🤗❤🌿
एकाही भेटीसाठी तळमळ नसेल, तर त्या नंतरच्या भेटीला काय अर्थ? नाही का…🤗❤🌿
8) Don’t always see what is shown…
But see what is hidden… 😃🥰🥳
नेहमी ते नका बघू जे दाखवलं जातं…
परंतु ते बघा जे लपवलं जातं… 😃🥰🥳
9) You don’t want to let go of the hand you hold, seeing the situation 🥳🥰🫶🏻
धरलेला हात परिस्तिथी पाहून सोडायचा नसतो 🥳🥰🫶🏻
10) If you wanted to speak by hinting, you would have said first…
I would have decorated my eyes except Shayari… 🫶🏻🥳💐
इशारे करून बोलायचं होतं तर पहिलं सांगायचं होतंस…
मी शायरी सोडून डोळेच सजावून ठेवले असतें… 🫶🏻🥳💐
By – Sach Quotes