It is always better to be free to speak at the time than to store things in the mind. Because the danger of a burst dam is more harmful than the flood that comes when the gates are opened…😉
गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या वेळीच बोलुन मोकळे झालेले केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं…
By – www.sachquotes.com