कुणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका,कदाचित त्यांच्या लाईफ मध्ये आपली गरज संपली असेल 💐 August 2, 2025 Read More »
आजचा दिवस माझा आहे असं तुम्हाला वाटण्याची गरज नाही…दिवस तुमचा असल्यासारखं वागा म्हणजे झालं…💐 July 28, 2025 Read More »
कोणतीही गोष्ट सुरू करण्याचा मार्गम्हणजे बोलणे बंद करणे आणिकामाला सुरुवात करणे🥳🥳 July 15, 2025 Read More »
प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे, तुम्ही कुठे जात नाही,तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ त्याचा असतो.💐 July 11, 2025 Read More »
कुणालाही न दुखावता जगणं याच्या इतके चांगले कर्म दुसरे कोणतेही नाही, ज्याला हे कळेल त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरज नाही…💐 July 8, 2025 Read More »
अस्तित्वच नाकारलं एखाद्याचं कि सुरळीत होतं सगळं. प्रश्न पडलेच, तरी त्याची उत्तरं सुद्धा आपसूकच मिळतात.💐 August 3, 2025
कुणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका,कदाचित त्यांच्या लाईफ मध्ये आपली गरज संपली असेल 💐 August 2, 2025