कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका,कारण एकवेळ “वेळ” साथ देईल पण कर्म नाही…🥳🥰 June 30, 2025 Read More »
अस्तित्वच नाकारलं एखाद्याचं कि सुरळीत होतं सगळं. प्रश्न पडलेच, तरी त्याची उत्तरं सुद्धा आपसूकच मिळतात.💐 August 3, 2025
कुणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका,कदाचित त्यांच्या लाईफ मध्ये आपली गरज संपली असेल 💐 August 2, 2025