आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत-Latest Shayari
These maths of life are actually so easy to solve on your fingers. But fear figures, Caring for others and Craving for momentary pleasure Misses the whole calculation. आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत. पण भीतीचे आकडे, इतरांची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते.➕➖✖️➗ By- www.sachquotes.com