हास्य जत्रा 💐
*पु.ल. – ‘ व्हता ‘ बरोबर की ‘होता ‘?* *श्रोता – अर्थात ‘होता’, ‘व्हता’ चूक.* *पु.ल. – ‘व्हता’ चूक तर ‘नव्हता’ कुठून आलं?* 🤔 😂😅🤣 *असो, एवढं सोपं नाही ते…* 😅 😄 ———————————————————– काका बँकेत खाते उघडायला गेले. व्यवस्थापकांनी त्याना एक अर्ज भरायला दिला. त्यावर लिहिले होते ” नमुन्याची सही”.काका भडकले आणि त्यांनी आक्षेप घेतला. … Read more