माणसाची बोलण्याची पध्दत सुध्दा माणसाची सुंदरता दाखवते… 💐🥳
The way a person speaks also shows their beauty. माणसाची बोलण्याची पध्दत सुध्दा माणसाची सुंदरता दाखवते.
The way a person speaks also shows their beauty. माणसाची बोलण्याची पध्दत सुध्दा माणसाची सुंदरता दाखवते.
We have never been able to act with bitterness in our hearts and sweetness on our faces… because those who put their lives into it did so with all their hearts… 💐🥳 मनात कडू आणि तोंडावर गोड वागायला आम्हाला कधी जमलंच नाही…कारण ज्यांना जीव लावला मनापासून लावला… 💐🥳
“The hand should be held by the person who will support you sincerely throughout your life…”💐 “हात त्याच व्यक्तीचा धरायचा, जो आयुष्यभर प्रामाणिकपणे आपल्याला साथ देईल…”💐
Wandering so much that people have to ask ‘Where are you’ before ‘How are you’… एवढं भटकत राहायचं की लोकांनी ‘कसा आहेस’ च्या आधी ‘कुठे आहेस’ विचारलं पाहिजे…💐🤘🏻
You don’t have to feel like today is my day… act like it’s your day and it’s done… आजचा दिवस माझा आहे असं तुम्हाला वाटण्याची गरज नाही…दिवस तुमचा असल्यासारखं वागा म्हणजे झालं…
We only realize the value of something when we feel its imperfection. कोणत्या ही गोष्टीची अपूर्णता भासल्यावरच आपल्याला त्याच मोल कळतं… 💐🥳
Sometimes nature is more than enough to calm a troubled mind.🙌🏻😌 कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो.💐🥳
It’s always better to move forward by struggling than to stand on someone’s support.🥳💐 कोणाच्या तरी आधारावर उभं राहण्यापेक्षा धडपडत पुढे सरकलेलं केव्हाही बरं… 🥳💐
If the mind is not given work, it will bother us… 🥰🥳🤘🏻 मनाला जर काम दिलं नाहीतर ते आपल्याला त्रास देतं… 🥰🥳🤘🏻
The way to start anything is to stop talking and start doing🙌🏻😌 कोणतीही गोष्ट सुरू करण्याचा मार्गम्हणजे बोलणे बंद करणे आणिकामाला सुरुवात करणे🙌🏻😌