व्यक्तिमत्व

आपले विचार आपली प्रतिमा आणि आपला दृष्टिकोन दर्शवतात.आपले विचार जेव्हा छोट्यातल्या छोट्या व्यक्तीलाही किंमत द्यायला शिकवतात, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाला खरे वजन प्राप्त होते.💐 Our thoughts reflect our image and our perspective.When our thoughts teach us to value even the smallest person, our personality gains true weight.💐

कर्म 🤘🏻

ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधीच संपत नसतो…सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात..पण याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी मात्र आयुष्यभर सुटत नाहीत…💐 The one whose karma is good never ends…A good person faces difficulties in life but they are solvable..But on the contrary, the one who causes trouble to others, … Read more

हास्य जत्रा 💐

*पु.ल. – ‘ व्हता ‘ बरोबर की ‘होता ‘?* *श्रोता – अर्थात ‘होता’, ‘व्हता’ चूक.* *पु.ल. – ‘व्हता’ चूक तर ‘नव्हता’ कुठून आलं?* 🤔 😂😅🤣           *असो, एवढं सोपं नाही ते…* 😅 😄 ———————————————————– काका बँकेत खाते उघडायला गेले. व्यवस्थापकांनी त्याना एक अर्ज भरायला दिला. त्यावर लिहिले होते ” नमुन्याची सही”.काका भडकले आणि त्यांनी आक्षेप घेतला. … Read more

नाती ❤️

कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला योग्य अंतरावर ठेवायचं, ही समज आयुष्यात खूप उशिरा येते. पण आली की आयुष्याची गुंतागुंत आपोआप सुटू लागते प्रत्येकालाच आपलं मानण्याची सवय हळूहळू सुटते आणि स्वतःची किंमत जपायची अक्कल येते. जे लोक आपली उपस्थिती गृहीत धरतात, त्यांच्यासाठी स्वतःला सतत झिजवत राहण्यात काहीच अर्थ उरत नाही, काही नाती जवळ ठेवण्यासाठी नसतात, ती … Read more

श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏻

गुरुंची सेवा करताना कोणतेही काम हलके समजू नये, किंवा ते करताना लाजू नये, श्री स्वामी समर्थ हे आपल्या इच्छे प्रमाणे आपले कार्य आपल्या सेवकांकडून करवून घेतात. स्वामींच्या सेवेत जो राहिल; त्यांच्या कुटुंबावर सदैव स्वामी कृपा राहिल, तो सुख समाधान पावेलचं शिवाय, इच्छित फलाची प्राप्तीही योग्य काळात प्राप्त करेल. म्हणून “स्वामींवर अढळ विश्वास आणि नितांत श्रद्धा … Read more

लडाख आणि थंडी 💐

दिल्लीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा एक तरुण पर्यटक आपल्या कुटुंबासह एक आठवड्याच्या सुट्टीसाठी लडाखला आला होता. तिथे त्याला जो ड्रायव्हर मिळाला तो साधारण अठ्ठावीस वर्षांचा असावा. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुली होत्या. प्रवासात बोलणं सुरू झालं. पर्यटक:या आठवड्याच्या शेवटी पर्यटन हंगाम संपेल. मग तुम्ही काय करता? गोवा, दिल्ली किंवा … Read more

मोबाईल शोरूम

कालचीच गोष्ट. माझा मोबाईल खराब झाल्यामुळे मी शहरातील एका मोठ्या आणि पॉश मोबाईल शोरूममध्ये गेलो होतो. शोरूम एकदम चकचकीत, एसी सुरू आणि टाय-कोट घातलेले सेल्समन फिरत होते. मी मोबाईल बघत असतानाच तिथे एक साधारण ५५-६० वर्षांचे बाबा आले. अंगावर साधा धोतर-कुर्ता, पायात जुनी चप्पल आणि खांद्याला एक कापडी पिशवी होती. त्यांचे कपडे थोडे मळलेले होते … Read more

अरिजित सिंगची गायनातून निवृत्ती

“मला जेव्हा वाटेल की आता आयुष्यात करण्यासारखे काही राहिलेले नाही, त्यावेळी मी सर्व काही बाजूला ठेवून अशा ठिकाणी जाऊन बसेन जिथे मला मनःशांती मिळेल ….. हे विचार आहेत सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरजीत सिंग याचे ….. काही दिवसांपूर्वीच त्याने पार्श्वगायन क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली ….. वय वर्ष अवघे 38 ….. कठोर परिश्रमानंतर यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला ….. … Read more

चेष्टा 💐

जिंदगीनेचं चेष्टा चालवली आहे म्हटल्यावर लोकांच्या चेष्टेला seriously घेण्याची गरज नसते…💐🥳🥰🤘🏻 When life itself is playing tricks, there’s no need to take people’s jokes seriously… 💐🥳🥰

जग 💐

जग आपलं नाही… जोपर्यंत आपण उपयोगी नाही… The world is not ours… as long as we are not useful…