आयुष्यात स्वतःसाठी थोडं जगायचं म्हटलं तर – Two-Line Shayari

If you want to live a little for yourself in life, people get free by giving a degree of selfishness… 😉 आयुष्यात स्वतःसाठी थोडं जगायचं म्हटलं तर लोक स्वार्थीपणाची डिग्री देऊन मोकळे होतात…😉 By- www.sachquotes.com

संसार करायला संपत्ती नाही माणसं लागतात…Love Shayari

There is no wealth, people are needed to make the world… If the people in the house are good, the hall, kitchen and bedroom also fit in one room…. संसार करायला संपत्ती नाही माणसं लागतात…घरात माणसं नीट असली की, हॉल किचन आणि बेडरूम हे एका रूम मध्ये सुद्धा बसतात…. By -sachquotes.com

आपल्याला हवा असलेला आनंद स्वतः मध्ये शोधला की, Sad Shayari

When you find the happiness you want in yourself, then what difference does it make to someone’s presence or not..🤗❤ आपल्याला हवा असलेला आनंद स्वतः मध्ये शोधला की, मग कोणाच्या असण्यान वा नसण्यान काय फरक पडतो ना ..🤗❤ By – sachquotes.com

एखाद्याला तेच द्या, जेणेकरून तुम्हाला जेंव्हा ते परत मिळेल – Funny Shayari

Give the same to someone, so that when you get it back, you can take it with a smile…  Be it speech, behavior, or any transaction…  Because, the world is round and the destiny is fixed…!!!👍🥰😍🥳 एखाद्याला तेच द्या, जेणेकरून तुम्हाला जेंव्हा ते परत मिळेल, तेव्हा तुम्ही ते हसतमुखाने घेऊ शकता… मग ते बोलणं असो, … Read more

आयुष्यात एवढं करायचं, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला- Dosti Shayari

To do so much in life, to be honest with those who believed in us… 😍🥳😉🤘 आयुष्यात एवढं करायचं, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यासोबत  प्रामाणिक राहायचं… 😍🥳😉🤘 By – www.sachquotes.com