एखादी गोष्ट फारच महत्वाची वाटायला लागली की – Sad Shayari

When something seems very important, we learn to preserve understanding.  Otherwise, it is like some people are close but not थेरे. एखादी गोष्ट फारच महत्वाची वाटायला लागली की, समजून जायचं आपण जपायला शिकलो. नाहीतर काहीजण जवळ असूनपण नसल्यासारखेच ना… By – www.sachquotes. com

माणसाने मनसोक्त जागून घ्यावं,वेळ गेल्यानंतर मागे-Sad Shayari

A man should wake up willingly,  After the time has passed, the time to look back has also passed… More Post Like This Pls Click Here माणसाने मनसोक्त जागून घ्यावं, वेळ गेल्यानंतर मागे बघू वळून बघण्याची वेळ सुद्धा निघून गेलेली असते… 😒😔 By – www.sachquotes.com

आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत-Latest Shayari

These maths of life are actually so easy to solve on your fingers.  But fear figures,   Caring for others and  Craving for momentary pleasure  Misses the whole calculation. आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत. पण भीतीचे आकडे,  इतरांची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते.➕➖✖️➗ By- www.sachquotes.com

लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद – Funny Shayari

The joy you get from small things as a child is the precious moment of life, the rest of the wishes and expectations are constantly changing with time…❤️ लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच आयुष्याचा अनमोल क्षण, बाकी इच्छा व अपेक्षा तर सतत काळानुसार बदलत असतात…❤️ By- sachquotes.com

परिस्थिती कशीही असू द्या- Latest Shayari

Be that as it may, however   One never gets bored to learn and study…  Education and study is such an animator… As much time is given to her, a person’s life and circumstances are always changed…  By – sachquotes.com परिस्थिती कशीही असू द्या मात्र  शिकण्यास व अभ्यास करायला कधीही कंटाळा करायचा नसतो… शिक्षण व अभ्यास … Read more

हल्ली माणसं माणसांशी नाही तर त्याच्या परिस्थितीशी नातं जोडतात… Sad Shayari

Nowadays people connect not with people but with their situation…😉 हल्ली माणसं माणसांशी नाही तर त्याच्या परिस्थितीशी नातं जोडतात…😉 -By sachquotes.com

काही जखमा इतक्या खोलवर रुजतात की, Sad Shayari

Some wounds are so deep-rooted that it takes a lifetime to find a cure, but the suffering is inevitable… काही जखमा इतक्या खोलवर  रुजतात की, त्याचं औषधं शोधण्यात आयुष्य कमी पडतं, पण त्रास हा अटळ असतो… 😌🤨🙄💔 shabdanchigammat.