कोणाकडून वेळेची अपेक्षा करू नका… Sad Shayari

Don’t expect time from anyone,   The one who really wants to give time with all his heart, doesn’t give reasons…😉🥰 कोणाकडून वेळेची अपेक्षा करू नका,  ज्याला खरंच मनापासून वेळ द्यायचा असतो, तो  कारणं देत नाही बसतं…😉🥰 By- shabdanchigammat.

एखाद्या व्यक्तीची झालेली सवय… Sad Shayari

A person’s habit is like a scab stuck to a wound.  There is fear that the wound will bleed again if it is रेमोव्हड… एखाद्या व्यक्तीची झालेली सवय ही जखमेवर धरलेल्या खपली सारखी असते. काढायला गेलं तर जखम पुन्हा रक्तबंबाळ होण्याची भिती.🥺💯👍

तरीही तुम्ही अश्या व्यक्तीसाठी रडताय,ज्या व्यक्तीला तुमची काहीच काळजी नाही…Sad Shayari

एक जग, सात महासागर, 195 देश, 8 अब्ज लोकं, तरीही तुम्ही अश्या व्यक्तीसाठी रडताय, ज्या व्यक्तीला तुमची काहीच काळजी नाही…

पहिला पाऊस… Funny Shayari

In the first rain, our…  We must get wet…  Why wait for rain all year round…  Don’t know anything about it… पहिल्या पावसात आपलं… हमखास भिजणं असायचं… वर्षभर पावसाची वाट का पाहतो… तोवर काही माहितचं नसायच… ☔ पहिला पाऊस☔           shabdanchihammat

भेटलेले प्रेत्येक नात्याचं पात्र…Love Shayari

This is the character of every relationship met    Something or the other  By teaching however    Definitely going… Be it bad  or better भेटलेले प्रत्येक नात्याचं पात्र हे       काही ना काही तरी        शिकवून मात्र नक्कीच जात असतं…      मग ते वाईट असो         किंवा … Read more