Special अँड normal

छोटंसं आयुष्य कुणावर नाराज नाही होयचं…फक्त त्यांना special मधून काढून normal मध्ये टाकायचं…💐 Life is too short to be upset with anyone… just remove them from the ‘special’ category and put them in the ‘normal’ category… 💐

माणूस 🥳🤘🏻

माणूस पण नोटासारखा असला पाहिजे होता, उजेडात घेऊन पाहता आला असता.. खरा आहे का खोटा आहे.! A person should be like a banknote, one should be able to see if it is true or false by holding it in the light..!!

शेवटी वेळेनेच सर्वकाही शिकवले…💐😃

Finally, time taught me how to live…Taught me how to deal with some people…Those for whom I had no time…They taught me the importance of time… 💐🥳🤘🏻😃 शेवटी वेळेने जगणे शिकवले…काही माणसांशी वागणे शिकवले…ज्यांच्यासाठी वेळ नाही पाहिली…त्यांनीच वेळेचे महत्व शिकवले… 💐🥳🤘🏻😃

सर्व स्वार्थी लोक मतलबी नसतात… 💐🥳

Not all selfish people are selfish….But all selfish people are always selfish…😃🥳🤘🏻🍫 Is that right, experienced! And experienced is always right, so why is it bad 😃💐🥳👍🏻🤘🏻By Sachin Darade सर्व स्वार्थी लोक मतलबी नसतात….पण साले सगळे मतलबी लोक नेहमीच स्वार्थी असतात…😃🥳🤘🏻🍫 बरोबर आहे का, अनुभवलेलं! आणि अनुभवलेलं हे नेहमीच बरोबर असतं मग ते वाईट का … Read more

अस्तित्वच नाकारलं एखाद्याचं कि सुरळीत होतं सगळं. प्रश्न पडलेच, तरी त्याची उत्तरं सुद्धा आपसूकच मिळतात.💐

Someone who denies existence says that everything is fine. Even if questions arise, the answers to them are also found automatically. अस्तित्वच नाकारलं एखाद्याचं कि सुरळीत होतं सगळं. प्रश्न पडलेच, तरी त्याची उत्तरं सुद्धा आपसूकच मिळतात.

कुणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका,कदाचित त्यांच्या लाईफ मध्ये आपली गरज संपली असेल 💐

If someone is avoiding you, don’t look for what’s wrong with you… Maybe they no longer need you in their life. कुणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका… कदाचित त्यांच्या लाईफ मध्ये आपली गरज संपली असेल 💐

मनात कडू आणि तोंडावर गोड वागायला आम्हाला कधी जमलंच नाही…कारण ज्यांना जीव लावला मनापासून लावला… 💐🥳

We have never been able to act with bitterness in our hearts and sweetness on our faces… because those who put their lives into it did so with all their hearts… 💐🥳 मनात कडू आणि तोंडावर गोड वागायला आम्हाला कधी जमलंच नाही…कारण ज्यांना जीव लावला मनापासून लावला… 💐🥳