“हात त्याच व्यक्तीचा धरायचा, जो आयुष्यभर प्रामाणिकपणे आपल्याला साथ देईल…💐
“The hand should be held by the person who will support you sincerely throughout your life…”💐 “हात त्याच व्यक्तीचा धरायचा, जो आयुष्यभर प्रामाणिकपणे आपल्याला साथ देईल…”💐
“The hand should be held by the person who will support you sincerely throughout your life…”💐 “हात त्याच व्यक्तीचा धरायचा, जो आयुष्यभर प्रामाणिकपणे आपल्याला साथ देईल…”💐
Wandering so much that people have to ask ‘Where are you’ before ‘How are you’… एवढं भटकत राहायचं की लोकांनी ‘कसा आहेस’ च्या आधी ‘कुठे आहेस’ विचारलं पाहिजे…💐🤘🏻
You don’t have to feel like today is my day… act like it’s your day and it’s done… आजचा दिवस माझा आहे असं तुम्हाला वाटण्याची गरज नाही…दिवस तुमचा असल्यासारखं वागा म्हणजे झालं…
We only realize the value of something when we feel its imperfection. कोणत्या ही गोष्टीची अपूर्णता भासल्यावरच आपल्याला त्याच मोल कळतं… 💐🥳
Sometimes nature is more than enough to calm a troubled mind.🙌🏻😌 कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो.💐🥳
It’s always better to move forward by struggling than to stand on someone’s support.🥳💐 कोणाच्या तरी आधारावर उभं राहण्यापेक्षा धडपडत पुढे सरकलेलं केव्हाही बरं… 🥳💐
If the mind is not given work, it will bother us… 🥰🥳🤘🏻 मनाला जर काम दिलं नाहीतर ते आपल्याला त्रास देतं… 🥰🥳🤘🏻
The way to start anything is to stop talking and start doing🙌🏻😌 कोणतीही गोष्ट सुरू करण्याचा मार्गम्हणजे बोलणे बंद करणे आणिकामाला सुरुवात करणे🙌🏻😌
There is no need to dwell on perishable things.. 🤘🏻 नाशवंत गोष्टीवर माजं करायचा नसतो 💐😌
Knowing your own minus points… can be your biggest plus point… 💐 स्वतःचे मायनस पॉईंट माहिती असणे… हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो… 💐