प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे, तुम्ही कुठे जात नाही,तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ त्याचा असतो.💐

Everything has a fixed time, a fixed place, you don’t go anywhere, you are taken, the game is not yours, the game is his.💐 प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे, तुम्ही कुठे जात नाही,तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ त्याचा असतो.💐

“संघर्षात तुझं कुणीही नसतं रे मित्रा… कारण लोकांना यशाचे फोटो पाहायला आवडतात, झुंजते चेहरे नाही!”💐

“You have no one in the struggle, my friend… because people like to see photos of success, not fighting faces!” “संघर्षात तुझं कुणीही नसतं रे मित्रा… कारण लोकांना यशाचे फोटो पाहायला आवडतात, झुंजते चेहरे नाही!”

कुणालाही न दुखावता जगणं याच्या इतके चांगले कर्म दुसरे कोणतेही नाही, ज्याला हे कळेल त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरज नाही…💐

There is no other good deed as living without hurting anyone, and whoever knows this does not need to earn any other virtue… कुणालाही न दुखावता जगणं याच्या इतके चांगले कर्म दुसरे कोणतेही नाही, ज्याला हे कळेल त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरज नाही…💐

कर्म चांगले करा देवाकडे मोबाइल नाहीये तुमचे धार्मिक स्टेटस बघायला…💐

Do good deeds, God doesn’t have a mobile to see your religious status… कर्म चांगले करादेवाकडे मोबाइल नाहीये तुमचे धार्मिक स्टेटस बघायला…

नियती खऱ्या मनाच्या लोकांचा पार अंत बघेपर्यंत परीक्षा घेते…खोठ्या लोकांना मात्र सहज मिळून जात हवं असलेलं.💐

Destiny tests true-hearted people until they see the end… But fake people get away with it easily. नियती खऱ्या मनाच्या लोकांचा पार अंत बघेपर्यंत परीक्षा घेते… खोठ्या लोकांना मात्र सहज मिळून जात हवं असलेलं.😥

काय झालंय म्हणणाऱ्यांसोबत रहा,” ठीक आहे” तुझी ईच्छा असं म्हणणाऱ्यांसोबत नाही.💐

Be with those who say what happened… “ It’s okay” Your wish Not with those who say that. काय झालंय म्हणणाऱ्यांसोबत रहा… “ ठीक आहे” तुझी ईच्छा असं म्हणणाऱ्यांसोबत नाही.

पदरात पडलेल्या सगळ्याच गोष्टी हसत हसत accept करणाऱ्यांना समाज कमजोर समजतो…💐

Society considers those who accept everything that comes their way with a smile as weak. पदरात पडलेल्या सगळ्याच गोष्टी हसत हसत accept करणाऱ्यांना समाज कमजोर समजतो…💐🥳

संगत कशी ही असो…घडायचं की बिघडायचं हे आपल्या हातात असतं… 🥳💐🥰🤘🏻

No matter what kind of company you have…It is in your hands to make it happen or not… 🥳💐🥰🤘🏻 संगत कशी ही असो…घडायचं की बिघडायचं हे आपल्या हातात असतं… मराठीत एक जुनी म्हण आहे –“सांग मला तुझी संगत, सांगतो मी तुझं भविष्य.”या म्हणीतून स्पष्ट होतं की आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो, त्यांचाच प्रभाव आपल्या जीवनावर … Read more